कामात काम
“अगं तुला अधिकचं काम हवे होते ना?”, रखमा घरात पाऊल ठेवते न ठेवते तोच निर्मला बाईंनी प्रश्न विचाराला.“व्हयं बाईसाहेब. तुम्हाला तर माहितच आहे सध्या पैशाची …”. work in work “हो हो, तुझी सगळी कहाणी मी दहावेळा ऐकली आहे. तर आपल्या आळीतल्या शेवटच्या घराची साफ सफाई करायची आहे. अंगणात बाग आहे, तिथली झाडलोट. परसात झाडे आहेत, …