कथा धनुष्यबाणाची !
शिवसेनेने त्रिशुल या चिन्हासोबत उगवता सुर्य व मशाल ही चिन्हे का निवडली? याला कारण सेनेला यापुर्वी वामनराव महाडीक व छगन भुजबळ यांच्या रुपाने या दोन चिन्हावर यश मिळून त्यांचे हे दोन शिलेदार विधानसभेत पोचले होते. शिवसेना 1966 मध्ये स्थापन झाली असली तरी सन 1968 साली पक्षाची राजकीय संघटना म्हणून नोंद करण्यात आली. त्याच दरम्यान परळचे …