How to apply for Passport in marathi

पासपोर्ट कसा काढायचा ? (How to apply for Passport )

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कि बाहेर देशामध्ये ये जाणे करण्यासाठी लागणारा पासपोर्ट कसा काढायचा ?मी नेमकाच माझा पासपोर्ट काढला आणि माझ्यासारख्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना मदद व्हावी म्हणून मी माझा अनुभव आणि पासपोर्ट काढण्यासाठी फोल्लो करायच्या स्टेप्स ह्या आर्टिकल मध्ये तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो पासपोर्ट काढण्यासाठी आपल्या पहिल्यांदा आपले डोकमेंट्स जमा करून घावे …

पासपोर्ट कसा काढायचा ? (How to apply for Passport ) Read More »