खरच आपल्या न्यायदेवतेने पट्टी बांधली आहे का ?

काही तासापूर्वी निवडणूक आयोगाचा तात्पूरता निर्णय आला की शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले आहे.म्हणजे आता शिवसेनेला म्हणजे उध्दवजी ठाकरेंना हे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही तसेच शिंदे गटालापण वापरता येणार नाही.. ज्याच्या वडीलांनी आपले पूर्ण आयुष्य ज्या पक्षाला अर्पण केले ,तो पक्ष मोठा केला ,त्याच्या मूलाना तो पक्ष माझाच आहे …

खरच आपल्या न्यायदेवतेने पट्टी बांधली आहे का ? Read More »