आयकर म्हणजे काय ( Income Tax )
नमस्कार मित्रांनो, मित्रांनो सरकार हे नेहमीच जनसामान्याच्या कल्याणाकरिता विविध योजना राबवत असते. अगदी वार्षिक बजेटमध्ये देखील आपण ऐकत असतो की अमुक एका क्षेत्रासाठी इतकी कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. किंवा या योजनेच्या राबवणुकीसाठी अमुक एक रक्कम मंजूर करण्यात आली आहे. मात्र हा पैसा येतो कुठून?? तर याचे उत्तर म्हणजे समाजातील विशिष्ट उत्पन्न मर्यादा पलीकडील …