Information about Goat Farming Business

शेळीपालन व्यवसायाबद्दल माहिती (Goat Farming Business )

नमस्कार मित्रांनो,        मित्रांनो आजकाल नोकऱ्यांची वाणवा बघता स्वतःचा व्यवसाय असणे किती आवश्यक आहे हे आपण सर्वांनीच कोरोना काळात अनुभवले आहे. कोरोना काळात सर्व नोकरदार वर्गांचे आयुष्य अगदीच जिकरीचे बनले होते. व्यवसाय म्हटलं की प्रत्येकाला शेठजी सारखे बसून उत्पन्न हवे असते. मात्र ऐशोरामाकडे लक्ष न देता केवळ उत्पन्न कमावणे हा उद्देश ठेवून केलेला व्यवसाय पिढ्यानुपिढ्या …

शेळीपालन व्यवसायाबद्दल माहिती (Goat Farming Business ) Read More »