स्पर्धा परीक्षा आणि आयुष्याला घोडे
नांगरे पाटलांचं एका शाळेत झालेले भाषण खूप फेमस झालं होतं. तेच ते स्पर्धा परीक्षा, If you fail to plan.., साडेतीन वाजता उठणं, स्वर्गीय कारण वगैरे! ते भाषण खूपच व्हायरल झाल्यामुळे नांगरे पाटील जवळजवळ सगळीकडे माहित झाले. इतकं नाव आधी कोणत्या अधिकार्याचं झालेलं नसेल. अर्थात ते भाषण वक्तृत्वाचा एक अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. भाषेतील अलंकार त्यात …