छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषा
Chhatrapati Shivaji Maharaj and Marathi Language मराठी भाषा साधारणतः इसवी सनाच्या दहाव्या शतकापासून अस्तित्वात आहे असं आज ठामपणे सांगता येतं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या किमान सहाशे वर्षे आधीपासून.. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेस राज्यकारभारात लष्करी बाबतीत, मुलकी बाबतीत, धर्मसभेच्या बाबतीत, न्यायाच्या इत्यादींच्या बाबतीत ज्या नवीन गोष्टींचा अंतर्भाव केला त्यामध्ये ‘लेखनप्रशस्ती’ हासुद्धा एक महत्त्वाचा भाग होता. विविध प्रकारचे लिखाण …