ChatGPT चाट जीपीटी काय आहे आणि त्याचा उपयोग कसा करायचा ?
नमस्कार मित्रांनो आमच्या या वेबसाईट रुपी छोट्याशा ज्ञान झऱ्यात आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो बदल हा निसर्गाचा उदात्त गुणधर्म आहे. प्रत्येक क्षेत्रात काही कालावधीनंतर काही प्रमाणात का होईना बदल हा होतच असतो, मग त्यातून तंत्रज्ञानाचे क्षेत्र तरी कसे मागे राहील? आपल्याला कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मिळत नसेल तर पटकन कोणीतरी बोलून जातं की, “अरे गुगल …
ChatGPT चाट जीपीटी काय आहे आणि त्याचा उपयोग कसा करायचा ? Read More »