BlogByRam

आमदारांना खासदारांना पगार पेन्शन कशाला हवी आहे ?

ज्या पदाचा जन्मच लोकांची सेवा करण्यासाठी झाला आहे,त्या पदावर बसणारा व्यक्ती निस्वार्थी असते तसेच तो देशासाठी सेवा करत असतो..आणि कोणतेही सेवा फळाची अपेक्षा न करता करायची असते…मग आमदारांना आणि खासदारांना कशाला हवी पगार ,कशाला हवी पेन्शन.. सगळे आमदार ,सगळे खासदार श्रीमंत आहेत किंवा झाले आहेत..त्यांचे व्यवसाय बधितले तर या छोटाच्या पगारीने त्यांना काय फरक पडणार,असेही …

आमदारांना खासदारांना पगार पेन्शन कशाला हवी आहे ? Read More »

खरच आपल्या न्यायदेवतेने पट्टी बांधली आहे का ?

काही तासापूर्वी निवडणूक आयोगाचा तात्पूरता निर्णय आला की शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले आहे.म्हणजे आता शिवसेनेला म्हणजे उध्दवजी ठाकरेंना हे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही तसेच शिंदे गटालापण वापरता येणार नाही.. ज्याच्या वडीलांनी आपले पूर्ण आयुष्य ज्या पक्षाला अर्पण केले ,तो पक्ष मोठा केला ,त्याच्या मूलाना तो पक्ष माझाच आहे …

खरच आपल्या न्यायदेवतेने पट्टी बांधली आहे का ? Read More »

गर्भपात करण्यास न्यायायलाची परवानगी समाजासाठी धोकादायक होईल की ते गरजेचे होते ?

काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश चंद्रचूड यांनी निर्णय दिला की आता विवाहित असो किंवा अविवाहित असो ,कोणत्याही स्त्रीला २४ आठवडयाच्या आत गर्भपात करता येणार..या निर्णयांचे अभिनंदन केलेच पाहिजे पण याचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या न वाढू नये याची काळजी सरकार कशा प्रकारे घेणार हे खरे चिंतेचे कारण असू शकते. एखादा गर्भ खाली करणे योग्य असेल जेव्हा …

गर्भपात करण्यास न्यायायलाची परवानगी समाजासाठी धोकादायक होईल की ते गरजेचे होते ? Read More »

मूनलाईटींग करणे योग्य की अयोग्य ?

आजच्या युगात जर आपल्या पाल्याला ,आपल्या जवळच्या माणसांना जर चांगले राहणीमान ,चांगले शिक्षण दयायचे असेल,चांगल्या वातावरणात त्याचे पालन पोषण करायचे असेल तर पालक वर्गाला एका नौकरी मध्ये या सर्व सुविधांचा पुरवठा करणे शक्य आहे का,असेल तर चांगलीच गोष्ट आहे.पण अशा सुविधा देणे होत नसेल तर काही पालक मूनलाईटींगचा वापर करतात.. आता तूमच्या मनात प्रश्न पडला …

मूनलाईटींग करणे योग्य की अयोग्य ? Read More »

आमच्या जीवावर हॉटेल वाले,घरमालक,क्लास वाले मोठे झाले आम्ही मात्र…

आयुष्यातील तरूण वय ,कवळे वय आम्ही या चार पूस्तकामध्ये घातले,सर्व क्षेत्राचा आम्हाला अभ्यास करावा लागतो,कोणत्याही क्षेत्रात एखादी नविन गोष्ट घडली तर आम्हाला तिचा भूतकाळ ,वर्तमान काळ ,भविष्यकाळ सर्व बाबी लक्षात ठेवावया लागतात,आजूबाजूला काय काय घडत आहे याच्यावर आमचे बारीक लक्ष असते..पण हे सर्व करत असताना आमचे तरूण पण याच्यातच जाईल असे वाटले नव्हते. मग काय …

आमच्या जीवावर हॉटेल वाले,घरमालक,क्लास वाले मोठे झाले आम्ही मात्र… Read More »

सिनेमा

जवळपास सर्वांना आवडणारी बाब म्हणजे सिनेमा पाहणे. प्रत्येक जण सिनेमा,चित्रपट कधी ना कधी पाहतच असतो,काही जण तर अशे असतात प्रत्येक चित्रपट पाहतात..काही जण कधी तर चित्रपट पाहतात आणि माझ्या सारखे काही जण जसा वेळ भेटेल तसा अधून मधून एखादा दुसरा चित्रपट पाहतच असतात. खूप दिवस झालते चित्रपट सिनेमा हॉल मध्ये जाउन पाहिलेला नव्हता..तो योग आलाच …

सिनेमा Read More »

एकतर माणसांना तूम्ही व्यसनी बनवतात आणि घाणीचे साम्राज्य तयार करतात..

आपल्या शहरात मोठ मोठया बिल्डींग तयार होत आहेत,मोठ मोठया शाळा निर्माण होत आहेत,वेगवेगळे व्यवसाय आपली माणसं उभा करत आहेत, महागडया गाडया रस्त्याने दिसत आहेत,लोकांकडे पैसा पण भरपूर येताना दिसत आहे..पण त्यांना लागलेले व्यसन काय सुटताना दिसत नाही..पूडया खायचे व्यसन काय सुटताना दिसत नाही. मग काय शिपायापासून ते शिक्षकापर्यंत ,बांधकाम करायला येणाऱ्या कामगारापासून ते ठेकेदारपर्यंत ,अधिकारी …

एकतर माणसांना तूम्ही व्यसनी बनवतात आणि घाणीचे साम्राज्य तयार करतात.. Read More »

पानाडी : पाणी पाहणारा

काही गोष्टीला कारण नसेल तर विश्वास बसत नाही..पण आपल्या आजूबाजूचे काही जण म्हणत असतील आपल्या विश्वास ठेवतो..अशीच एक बाब म्हणजे पानाडीच्या बाबतीत. एक २० च्या आसपास वय असलेला तरूण सांगत होता की मला पाणी पाहता येतो..कोणत्या ठिकाणी जमिनीच्या खाली पाणी आहे हे मला कळते..ते कसे कळते ते मी नाही सांगू शकत पण मला पाणी कोणत्या …

पानाडी : पाणी पाहणारा Read More »

आमच्या बरोबर चेंगट आणि प्रियसी वर हजारो रूपये खर्च करणारे मित्र

प्रत्येकाच्या आयुष्यात अशे काही मित्र असतात की त्यांना कधी पण विचारल की चल चहा प्यायला,आज तू दे पैसे .त्याचे एकच उत्तर असते ,अरे नाहीत की माझ्या कडे पैसे ..बघ माझा बॅलन्स ,काहीच नाहीत खात्यावर पैसे..पण अशे पण काय मित्र असतात की ते स्वत:हून म्हणतात चला आज मी चहा पाजतो तूम्हाला..आणि अशे पण काही मित्र असतात …

आमच्या बरोबर चेंगट आणि प्रियसी वर हजारो रूपये खर्च करणारे मित्र Read More »

चूक कोणाची सासू ची कि सूनेची की पतीची न सुटणारे कोडे

गणिताचा अभ्यास करत होतो ,गणितातले कोड्याचे उत्तर लगेच मी काढत होतो ,तेवढयात मित्राचा कॉल आला आणि मी येतोय भेटायला आणि सोबत तो अजून एका मित्राला घेउन आला ..मग काय आल्यावर परिक्षेसंर्भात गप्पा सूरू झाल्या आणि काही वेळातच चर्चा अशा विषयावर येउन पोहचली की त्याचे उत्तर या पृथ्वी वर असणाऱ्या सर्व लोकांकडे शक्यतो नसेलच..नवरा,पत्नी ,घरकाम ,आई,सासू …

चूक कोणाची सासू ची कि सूनेची की पतीची न सुटणारे कोडे Read More »

Scroll to Top