राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) सदस्य नोंदणी फॉर्म National Pension Scheme- Open NPS Account
राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) सदस्य नोंदणी फॉर्म National Pension Scheme- Open NPS Account (NPS) राष्ट्रीय पेन्शन योजना 2004 मध्ये सुरू करण्यात आली. राष्ट्रीय पेन्शन योजनेंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जात होती. 2004 पर्यंत एनपीएसचा लाभ फक्त सरकारी कर्मचाऱ्यांनाच मिळत होता. त्यानंतर 2009 मध्ये सर्व श्रेणीतील लोकांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) लागू करण्यात आली. सर्व कर्मचारी …