एकतर माणसांना तूम्ही व्यसनी बनवतात आणि घाणीचे साम्राज्य तयार करतात..

आपल्या शहरात मोठ मोठया बिल्डींग तयार होत आहेत,मोठ मोठया शाळा निर्माण होत आहेत,वेगवेगळे व्यवसाय आपली माणसं उभा करत आहेत, महागडया गाडया रस्त्याने दिसत आहेत,लोकांकडे पैसा पण भरपूर येताना दिसत आहे..पण त्यांना लागलेले व्यसन काय सुटताना दिसत नाही..पूडया खायचे व्यसन काय सुटताना दिसत नाही. मग काय शिपायापासून ते शिक्षकापर्यंत ,बांधकाम करायला येणाऱ्या कामगारापासून ते ठेकेदारपर्यंत ,अधिकारी …

एकतर माणसांना तूम्ही व्यसनी बनवतात आणि घाणीचे साम्राज्य तयार करतात.. Read More »