शिक्षण

भाकरीची किंमत Price of bread

भाकरीची किंमत Price of bread संध्याकाळची वेळ होती, मी माझ्या एका मित्राबरोबर सिंहगड रोड ने जात होतो, हिंगण्या च्या स्टॉप च्या अलीकडे एक किलोमीटर असताना पुढे वाहतुकीच्या कोंडी मुळे गाडी थांबवावी लागली, इतक्यात आमची नजर रस्त्यावर खडी फोडणाऱ्या कुटुंबाच्या पाला कडे गेली ( पाल म्हणजे तात्पुरती ताडपत्रीची झोपडी ), तिथे तीन दगडाच्या मांडलेल्या चुलीसमोर त्या …

भाकरीची किंमत Price of bread Read More »

समजपूर्वक थांबावं…. Stop with understanding

समजपूर्वक थांबावं…. Stop with understanding केळीच्या चिरलेल्या पानासारखी,अत्यंत नाजूक अवस्था होते काही नात्यांची.शिवायला गेलं तर अजूनच फाटण्याची भीती… झालेले गैरसमज, ते दूर करण्यासाठी न साधलेले संवाद, कमी अथवा अति बोलण्यामुळे आलेला दुरावा, आणि शेवटी अबोल्यावर झालेली सांगता, ही एक दीर्घ प्रक्रिया असते. प्रक्रियेदरम्यान समोरच्यातले हेलकावे वेळोवेळी जाणवतही असतात.पण तोवर समोरच्याला शेंदूर फासण्याचा कार्यक्रम उरकूनही टाकलेला …

समजपूर्वक थांबावं…. Stop with understanding Read More »

छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषा

Chhatrapati Shivaji Maharaj and Marathi Language मराठी भाषा साधारणतः इसवी सनाच्या दहाव्या शतकापासून अस्तित्वात आहे असं आज ठामपणे सांगता येतं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या किमान सहाशे वर्षे आधीपासून.. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेस राज्यकारभारात लष्करी बाबतीत, मुलकी बाबतीत, धर्मसभेच्या बाबतीत, न्यायाच्या इत्यादींच्या बाबतीत ज्या नवीन गोष्टींचा अंतर्भाव केला त्यामध्ये ‘लेखनप्रशस्ती’ हासुद्धा एक महत्त्वाचा भाग होता. विविध प्रकारचे लिखाण …

छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषा Read More »

जिद्दीचा कथा प्रवास

“हे बघ, समाज माध्यमांवर माझ्या कथेचे किती कौतुक झाले आहे, किती छान छान प्रतिक्रियासुद्धा आल्या आहेत.”, ती मोठ्या उत्साहाने मैत्रीणीला दाखवत होती. मैत्रिणीने मात्र “काही खरे नसते बघ या आभासी जगतात, तू उगाच हवेत जाऊ नकोस.”, अशी काहीशी तिच्या उत्साहावर पाणी फिरवणारी प्रतिक्रिया दिली. तसे तिचे लिखाण छान चालले होते. स्वतः पुरते लिहिण्यापासून सुरू झालेला …

जिद्दीचा कथा प्रवास Read More »

पर्यावरण संवर्धक छत्रपती शिवाजी महाराज

Environmentalist Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी #मराठेशाहीची मुहूर्तमेढ रोवली. त्याकामी महाराजांना जसे अनेक निष्ठावान मावळ्यांचे सहकार्य लाभले, तसेच भौगोलिक आणि #पर्यावरणीय घटकांचेही सहकार्य मिळाले. त्यांनी पर्यावरणीय घटकांचा मराठेशाहीच्या उदय व विकासात उपयोग करून घेतला. त्यांच्या पर्यावरण नीतीमध्ये गडकोट, गनिमी कावा, आरमार उभारणी, #जलव्यवस्थापन, #वनसंपत्ती संवर्धन, दुष्काळ निर्मूलन अशा बाबींविषयी चर्चा करता …

पर्यावरण संवर्धक छत्रपती शिवाजी महाराज Read More »

जय साडे तीन वाजता उठणं! (झोपेतून)

जय साडे तीन वाजता उठणं! (झोपेतून) बाय डिफॉल्ट ह्या परीक्षांमध्ये बहुतेकजण फेल होणार हे आधीच ठरलेलं असतं. म्हणजे बघा, साधारण दहा लाख परीक्षार्थी यूपीएससीचे फॉर्म भरतात, मेन्सला दहा हजाराच्या आसपास जातात, इंटरव्ह्यूला अडीच एक हजार आणि फायनल रिझल्ट येतो सातशे ते आठशे जणांचा! कारण जागाच तेवढ्या असतात, त्यातले साधारण 180 आईएएस, तितकेच आयपीएस आणि बाकीचे …

जय साडे तीन वाजता उठणं! (झोपेतून) Read More »

स्पर्धा परीक्षा आणि आयुष्याला घोडे

नांगरे पाटलांचं एका शाळेत झालेले भाषण खूप फेमस झालं होतं. तेच ते स्पर्धा परीक्षा, If you fail to plan.., साडेतीन वाजता उठणं, स्वर्गीय कारण वगैरे! ते भाषण खूपच व्हायरल झाल्यामुळे नांगरे पाटील जवळजवळ सगळीकडे माहित झाले. इतकं नाव आधी कोणत्या अधिकार्‍याचं झालेलं नसेल. अर्थात ते भाषण वक्तृत्वाचा एक अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. भाषेतील अलंकार त्यात …

स्पर्धा परीक्षा आणि आयुष्याला घोडे Read More »

ज्या भूमीने जन्म दिला त्या भूमीत परत या

ज्या भूमीने जन्म दिला त्या भूमीत परत या नौकरी निमित्त प्रत्येक युवक अविकसित जिल्हयातून विकसनशील किंवा विकसित जिल्हयात जात आहे.आपल्या जन्मभूमी चा त्याग करून करिअर घडविण्यासाठी दुसऱ्या जिल्हयात जात आहे.आपल्या जन्म देणाऱ्या भूमीमध्ये काम भेटत नाही मी येथे राहून मोठा होउ शकत नाही म्हणून युवक आपली जन्मभूमी सोडुन जात आहेत. शिक्षणासाठी गेलेला युवक आपल्या मुळ …

ज्या भूमीने जन्म दिला त्या भूमीत परत या Read More »

पैशाला पैसा का म्हणतात ?

पैसा हा असा शस्त्र आहे की त्याच्या कमी जास्त असल्याने मानवात भेद निर्माण झाले आहेत..आणि हे भेद किंवा ही दरी न कळत पडलेली आहे .आणि या पैशाच्या जोरावर मानवाची किंमत आज ठरवली जात आहे..असा एक काळ होउन गेला की कितीही मोठया पदावर माणूस असला तरी तो साधी राहणी सोडत नसे..किती ही पैसा आला तरीही तो …

पैशाला पैसा का म्हणतात ? Read More »

आमच्या जीवावर हॉटेल वाले,घरमालक,क्लास वाले मोठे झाले आम्ही मात्र…

आयुष्यातील तरूण वय ,कवळे वय आम्ही या चार पूस्तकामध्ये घातले,सर्व क्षेत्राचा आम्हाला अभ्यास करावा लागतो,कोणत्याही क्षेत्रात एखादी नविन गोष्ट घडली तर आम्हाला तिचा भूतकाळ ,वर्तमान काळ ,भविष्यकाळ सर्व बाबी लक्षात ठेवावया लागतात,आजूबाजूला काय काय घडत आहे याच्यावर आमचे बारीक लक्ष असते..पण हे सर्व करत असताना आमचे तरूण पण याच्यातच जाईल असे वाटले नव्हते. मग काय …

आमच्या जीवावर हॉटेल वाले,घरमालक,क्लास वाले मोठे झाले आम्ही मात्र… Read More »

Scroll to Top