स्टेशनरी व्यवसाय कसा सुरू करायचा how to start stationery business
नमस्कार मित्रांनो, आजकाल भारताने शैक्षणिक क्षेत्रात चांगलीच प्रगती केली आहे. आज देशातल्या विविध भागांमध्ये मोठमोठ्या शाळा कॉलेजेस यांनी आपल्या संस्था निर्माण केल्या आहेत. तसेच वाढत्या लोकसंख्येबरोबर आपोआपच विद्यार्थी संख्या देखील भरमसाठ वाढत आहे, आणि शाळेत विद्यार्थ्यांना लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टेशनरी होय. स्टेशनरी व्यवसाय हा सुट्ट्यांचे दोन महिने सोडले तर वर्षभर चालणारा व्यवसाय आहे. …
स्टेशनरी व्यवसाय कसा सुरू करायचा how to start stationery business Read More »