October 2022

भाकरीची किंमत Price of bread

भाकरीची किंमत Price of bread संध्याकाळची वेळ होती, मी माझ्या एका मित्राबरोबर सिंहगड रोड ने जात होतो, हिंगण्या च्या स्टॉप च्या अलीकडे एक किलोमीटर असताना पुढे वाहतुकीच्या कोंडी मुळे गाडी थांबवावी लागली, इतक्यात आमची नजर रस्त्यावर खडी फोडणाऱ्या कुटुंबाच्या पाला कडे गेली ( पाल म्हणजे तात्पुरती ताडपत्रीची झोपडी ), तिथे तीन दगडाच्या मांडलेल्या चुलीसमोर त्या …

भाकरीची किंमत Price of bread Read More »

समजपूर्वक थांबावं…. Stop with understanding

समजपूर्वक थांबावं…. Stop with understanding केळीच्या चिरलेल्या पानासारखी,अत्यंत नाजूक अवस्था होते काही नात्यांची.शिवायला गेलं तर अजूनच फाटण्याची भीती… झालेले गैरसमज, ते दूर करण्यासाठी न साधलेले संवाद, कमी अथवा अति बोलण्यामुळे आलेला दुरावा, आणि शेवटी अबोल्यावर झालेली सांगता, ही एक दीर्घ प्रक्रिया असते. प्रक्रियेदरम्यान समोरच्यातले हेलकावे वेळोवेळी जाणवतही असतात.पण तोवर समोरच्याला शेंदूर फासण्याचा कार्यक्रम उरकूनही टाकलेला …

समजपूर्वक थांबावं…. Stop with understanding Read More »

रक्षाबंधन

Rakshabandhan राजा शिशुपालशी झालेल्या युद्धात कृष्णाच्या बोटाच्या दुखापतीची आख्यायिका आहे.कृष्णाच्या कापलेल्या बोटातून रक्तस्त्राव झाला आणि द्रौपदी त्याला जखमी झालेले पाहणे सहन करू शकली नाही.त्यामुळे तिने तिच्या साडीची एक पट्टी फाडली आणि रक्तस्त्राव थांबवण्यासाठी त्याच्या मनगटाभोवती बांधली. तिच्या प्रेम आणि काळजीमुळे कृष्णाने स्वतःला तिचा भाऊ म्हणून बांधील असल्याचे सांगितले आणि राखीचा जन्म झाला.आणि त्याने तिचे संरक्षण …

रक्षाबंधन Read More »

कथा धनुष्यबाणाची !

शिवसेनेने त्रिशुल या चिन्हासोबत उगवता सुर्य व मशाल ही चिन्हे का निवडली? याला कारण सेनेला यापुर्वी वामनराव महाडीक व छगन भुजबळ यांच्या रुपाने या दोन चिन्हावर यश मिळून त्यांचे हे दोन शिलेदार विधानसभेत पोचले होते. शिवसेना 1966 मध्ये स्थापन झाली असली तरी सन 1968 साली पक्षाची राजकीय संघटना म्हणून नोंद करण्यात आली. त्याच दरम्यान परळचे …

कथा धनुष्यबाणाची ! Read More »

आमदारांना खासदारांना पगार पेन्शन कशाला हवी आहे ?

ज्या पदाचा जन्मच लोकांची सेवा करण्यासाठी झाला आहे,त्या पदावर बसणारा व्यक्ती निस्वार्थी असते तसेच तो देशासाठी सेवा करत असतो..आणि कोणतेही सेवा फळाची अपेक्षा न करता करायची असते…मग आमदारांना आणि खासदारांना कशाला हवी पगार ,कशाला हवी पेन्शन.. सगळे आमदार ,सगळे खासदार श्रीमंत आहेत किंवा झाले आहेत..त्यांचे व्यवसाय बधितले तर या छोटाच्या पगारीने त्यांना काय फरक पडणार,असेही …

आमदारांना खासदारांना पगार पेन्शन कशाला हवी आहे ? Read More »

खरच आपल्या न्यायदेवतेने पट्टी बांधली आहे का ?

काही तासापूर्वी निवडणूक आयोगाचा तात्पूरता निर्णय आला की शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले आहे.म्हणजे आता शिवसेनेला म्हणजे उध्दवजी ठाकरेंना हे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही तसेच शिंदे गटालापण वापरता येणार नाही.. ज्याच्या वडीलांनी आपले पूर्ण आयुष्य ज्या पक्षाला अर्पण केले ,तो पक्ष मोठा केला ,त्याच्या मूलाना तो पक्ष माझाच आहे …

खरच आपल्या न्यायदेवतेने पट्टी बांधली आहे का ? Read More »

छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषा

Chhatrapati Shivaji Maharaj and Marathi Language मराठी भाषा साधारणतः इसवी सनाच्या दहाव्या शतकापासून अस्तित्वात आहे असं आज ठामपणे सांगता येतं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या किमान सहाशे वर्षे आधीपासून.. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेस राज्यकारभारात लष्करी बाबतीत, मुलकी बाबतीत, धर्मसभेच्या बाबतीत, न्यायाच्या इत्यादींच्या बाबतीत ज्या नवीन गोष्टींचा अंतर्भाव केला त्यामध्ये ‘लेखनप्रशस्ती’ हासुद्धा एक महत्त्वाचा भाग होता. विविध प्रकारचे लिखाण …

छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषा Read More »

कामात काम

“अगं तुला अधिकचं काम हवे होते ना?”, रखमा घरात पाऊल ठेवते न ठेवते तोच निर्मला बाईंनी प्रश्न विचाराला.“व्हयं बाईसाहेब. तुम्हाला तर माहितच आहे सध्या पैशाची …”. work in work “हो हो, तुझी सगळी कहाणी मी दहावेळा ऐकली आहे. तर आपल्या आळीतल्या शेवटच्या घराची साफ सफाई करायची आहे. अंगणात बाग आहे, तिथली झाडलोट. परसात झाडे आहेत, …

कामात काम Read More »

जिद्दीचा कथा प्रवास

“हे बघ, समाज माध्यमांवर माझ्या कथेचे किती कौतुक झाले आहे, किती छान छान प्रतिक्रियासुद्धा आल्या आहेत.”, ती मोठ्या उत्साहाने मैत्रीणीला दाखवत होती. मैत्रिणीने मात्र “काही खरे नसते बघ या आभासी जगतात, तू उगाच हवेत जाऊ नकोस.”, अशी काहीशी तिच्या उत्साहावर पाणी फिरवणारी प्रतिक्रिया दिली. तसे तिचे लिखाण छान चालले होते. स्वतः पुरते लिहिण्यापासून सुरू झालेला …

जिद्दीचा कथा प्रवास Read More »

पर्यावरण संवर्धक छत्रपती शिवाजी महाराज

Environmentalist Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी #मराठेशाहीची मुहूर्तमेढ रोवली. त्याकामी महाराजांना जसे अनेक निष्ठावान मावळ्यांचे सहकार्य लाभले, तसेच भौगोलिक आणि #पर्यावरणीय घटकांचेही सहकार्य मिळाले. त्यांनी पर्यावरणीय घटकांचा मराठेशाहीच्या उदय व विकासात उपयोग करून घेतला. त्यांच्या पर्यावरण नीतीमध्ये गडकोट, गनिमी कावा, आरमार उभारणी, #जलव्यवस्थापन, #वनसंपत्ती संवर्धन, दुष्काळ निर्मूलन अशा बाबींविषयी चर्चा करता …

पर्यावरण संवर्धक छत्रपती शिवाजी महाराज Read More »

Scroll to Top