September 2022

आमच्या जीवावर हॉटेल वाले,घरमालक,क्लास वाले मोठे झाले आम्ही मात्र…

आयुष्यातील तरूण वय ,कवळे वय आम्ही या चार पूस्तकामध्ये घातले,सर्व क्षेत्राचा आम्हाला अभ्यास करावा लागतो,कोणत्याही क्षेत्रात एखादी नविन गोष्ट घडली तर आम्हाला तिचा भूतकाळ ,वर्तमान काळ ,भविष्यकाळ सर्व बाबी लक्षात ठेवावया लागतात,आजूबाजूला काय काय घडत आहे याच्यावर आमचे बारीक लक्ष असते..पण हे सर्व करत असताना आमचे तरूण पण याच्यातच जाईल असे वाटले नव्हते. मग काय …

आमच्या जीवावर हॉटेल वाले,घरमालक,क्लास वाले मोठे झाले आम्ही मात्र… Read More »

The Bucket List (1)

The Bucket List

आजकाल विदेशी चित्रपट पाहण्याचा योग येतोय विशेष करून भरपूर प्रमाणात वेळ भेटत असल्यामुळं आणि सोबतच विविध पुस्तकांच वाचनसुध्दा. समजत नाही नेमकं विषयाला कसा हात घालू कारण विषय हा काही नव्याने उद्भवलेला नाही जसा आजकालची मीडिया वेगवेगळ्या प्रकरणांना वेगवेगळ्या अँगलने आपल्यासमोर पुढं करतात, माहीत नाही त्यांना कसा रिऍक्ट करावं? कारण त्यांना काय सांगायचं हेच मुळात समजत …

The Bucket List Read More »

सिनेमा

जवळपास सर्वांना आवडणारी बाब म्हणजे सिनेमा पाहणे. प्रत्येक जण सिनेमा,चित्रपट कधी ना कधी पाहतच असतो,काही जण तर अशे असतात प्रत्येक चित्रपट पाहतात..काही जण कधी तर चित्रपट पाहतात आणि माझ्या सारखे काही जण जसा वेळ भेटेल तसा अधून मधून एखादा दुसरा चित्रपट पाहतच असतात. खूप दिवस झालते चित्रपट सिनेमा हॉल मध्ये जाउन पाहिलेला नव्हता..तो योग आलाच …

सिनेमा Read More »

मदत करण्याचा स्वभाव कधीच सोडू नका

मुंबई : रात्री बराच वेळ झाला होता. देवगडला (Devgad) जाणारी शेवटची बस (Bus) वेळ होऊनही सुटत नव्हती. बस स्थानक तसे संपूर्ण रिकामे झाले होते. दोन चार प्रवाशी ( Passenger ) इकडे तिकडे रेंगाळत होते या बसचे दहा बारा प्रवाशी मात्र तळमळ करीत होते की बस अजून का सुटत नाही. तेवढयात एकाने निरोप आणला की बसचे …

मदत करण्याचा स्वभाव कधीच सोडू नका Read More »

एकतर माणसांना तूम्ही व्यसनी बनवतात आणि घाणीचे साम्राज्य तयार करतात..

आपल्या शहरात मोठ मोठया बिल्डींग तयार होत आहेत,मोठ मोठया शाळा निर्माण होत आहेत,वेगवेगळे व्यवसाय आपली माणसं उभा करत आहेत, महागडया गाडया रस्त्याने दिसत आहेत,लोकांकडे पैसा पण भरपूर येताना दिसत आहे..पण त्यांना लागलेले व्यसन काय सुटताना दिसत नाही..पूडया खायचे व्यसन काय सुटताना दिसत नाही. मग काय शिपायापासून ते शिक्षकापर्यंत ,बांधकाम करायला येणाऱ्या कामगारापासून ते ठेकेदारपर्यंत ,अधिकारी …

एकतर माणसांना तूम्ही व्यसनी बनवतात आणि घाणीचे साम्राज्य तयार करतात.. Read More »

पानाडी : पाणी पाहणारा

काही गोष्टीला कारण नसेल तर विश्वास बसत नाही..पण आपल्या आजूबाजूचे काही जण म्हणत असतील आपल्या विश्वास ठेवतो..अशीच एक बाब म्हणजे पानाडीच्या बाबतीत. एक २० च्या आसपास वय असलेला तरूण सांगत होता की मला पाणी पाहता येतो..कोणत्या ठिकाणी जमिनीच्या खाली पाणी आहे हे मला कळते..ते कसे कळते ते मी नाही सांगू शकत पण मला पाणी कोणत्या …

पानाडी : पाणी पाहणारा Read More »

चित्ता आणि कोल्हापूर

आज भारतात आफ्रिकेतून चित्ते आणले गेले. एक काळ असा होता की भारतातही अक्षरशः हजारोंनी चित्ते उपलब्ध होते. सम्राट अकबराकडे एकाच वेळी एक हजार चित्ते त्याच्या शिकारखाण्यात उपलब्ध असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. भारतातीय चित्ते अतिरिक्त शिकारीमुळे आणि चित्त्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे लुप्त झाले. आम्ही इतिहासाचा अभ्यास करत असताना कोल्हापुरातील चित्त्यांचे काही संदर्भ मिळून आलेत. राजर्षी शाहू …

चित्ता आणि कोल्हापूर Read More »

आमच्या बरोबर चेंगट आणि प्रियसी वर हजारो रूपये खर्च करणारे मित्र

प्रत्येकाच्या आयुष्यात अशे काही मित्र असतात की त्यांना कधी पण विचारल की चल चहा प्यायला,आज तू दे पैसे .त्याचे एकच उत्तर असते ,अरे नाहीत की माझ्या कडे पैसे ..बघ माझा बॅलन्स ,काहीच नाहीत खात्यावर पैसे..पण अशे पण काय मित्र असतात की ते स्वत:हून म्हणतात चला आज मी चहा पाजतो तूम्हाला..आणि अशे पण काही मित्र असतात …

आमच्या बरोबर चेंगट आणि प्रियसी वर हजारो रूपये खर्च करणारे मित्र Read More »

चूक कोणाची सासू ची कि सूनेची की पतीची न सुटणारे कोडे

गणिताचा अभ्यास करत होतो ,गणितातले कोड्याचे उत्तर लगेच मी काढत होतो ,तेवढयात मित्राचा कॉल आला आणि मी येतोय भेटायला आणि सोबत तो अजून एका मित्राला घेउन आला ..मग काय आल्यावर परिक्षेसंर्भात गप्पा सूरू झाल्या आणि काही वेळातच चर्चा अशा विषयावर येउन पोहचली की त्याचे उत्तर या पृथ्वी वर असणाऱ्या सर्व लोकांकडे शक्यतो नसेलच..नवरा,पत्नी ,घरकाम ,आई,सासू …

चूक कोणाची सासू ची कि सूनेची की पतीची न सुटणारे कोडे Read More »

Scroll to Top